मराठवाडा
परभणीत जलतरणीकेत ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
परभणीतील जलतरणीकेत बुडून एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील जलतरण सुविधांमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.
09 May, 20251 min read
धनंजय मुंडे यांनी राजीनाम्यानंतर प्रथमच महाराष्ट्र दिनी परळी येथे सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजीनामा दिलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन सोहळ्यात सहभाग घेतला.
01 May, 20251 min read
भेंडवळ घटमांडणी 2025 पूर्ण झाली शेतकऱ्यांसाठी अंदाज जाहीर पावसाळा मध्यम तर कापसावर रोगराई आर्थिक मंदीचेही इशारे
भेंडवळ घटमांडणी 2025 पार पडली असून शेतकरी वर्षभरासाठी शेती नियोजनासाठी यावर विश्वास ठेवतात. यंदा पावसावर आणि कापसाच्या रोगराईवर विशेष लक्ष देण्याचा इशारा दिला आहे.
01 May, 20251 min read
शहाजी बापू पाटलांची तानाजी सावंतांवर टीका तर जातनिहाय जनगणनेचे स्वागत आणि शरद पवार यांच्यावर निशाणा
शिंदे गटात अंतर्गत मतभेद उफाळून आले असून शहाजी बापू पाटील यांनी तानाजी सावंतांवर व्यवसायात गुंतल्याचा आरोप करत राजकीय सक्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
01 May, 20251 min read