विदर्भ
वायगाव हळदीला जी. आय. टॅग, दुबईत पहिल्यांदा निर्यात
वायगाव हळदीला जी. आय. टॅग मिळाल्यानंतर, हळद दुबईत निर्यात केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.
08 May, 20251 min read
कर्ज मंजूर करून नंतर रद्द केल्याने बँकेवर ग्राहक आयोगाची कारवाई
यवतमाळमध्ये मंजूर कर्ज अचानक रद्द केल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला ग्राहक आयोगाने दिलासा दिला असून बँकेला नुकसान भरपाईचा आदेश दिला आहे.
07 May, 20251 min read
यवतमाळमध्ये एका दिवशी दोन खून घडले कौटुंबिक वादातून भावाकडून भावाची निर्घृण हत्या तर मध्यस्थी केल्यामुळे जावयाचा मृत्यू
यवतमाळ शहरात एका दिवसात दोन वेगवेगळ्या खून झाल्याने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
01 May, 20251 min read
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणारे ग्राहक आणि भंडाऱ्यातील सोनं चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड
अक्षय्य तृतीयेच्या सणाच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी, तर भंडाऱ्यात सोनं चोरणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या ताब्यात. मोठा मुद्देमाल हस्तगत.
30 Apr, 20251 min read
यवतमाळमध्ये दोन दिवसांत दोन खूनांची घटना, पोलिसांनी आरोपींना केली अटक
यवतमाळमध्ये मंगळवार व बुधवार या दोन दिवसात दोन खूनांच्या घटना घडल्या. पोलिसांनी दोन्ही घटनांमधील आरोपींना तात्काळ अटक केली आहे.
30 Apr, 20251 min read