तंत्रज्ञान
सायबर चोरट्यांचा नवा फंडा; सुंदर तरुणीचा फोटो पाठवून बँक खाते रिकामे करणे
सायबर चोरट्यांनी एक नवा फंडा सुरू केला आहे. सुंदर तरुणीचा फोटो पाठवून बँक खाते रिकामे करण्याचा प्रकार वाढला आहे. पोलिसांकडून सावधगिरीचा संदेश.
30 Apr, 20251 min read