Batmi24
Latest:
सातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटकसातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक

सातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmers

सातारा जिल्ह्याला नवं धरण Core benefit to farmers, Core benefit to farmers दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान, सिंचनासोबत पिण्याच्या पाण्याची सोय

7 hours ago1 min readमहाराष्ट्र
सातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmers

सातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmers

सातारा जिल्ह्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. जिल्ह्याला लवकरच नवं धरण मिळणार आहे. या धरणामुळेCore benefit to farmers आहे.Core benefit to farmers सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मोठा फायदा होणार आहे. विशेषत: माण, फलटण आणि वाई तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी हे धरण वरदान ठरणार आहे.

 

महाबळेश्वरमध्ये सोळशी धरण बांधण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक आढावा बैठक झाली. या बैठकीत मंत्री जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते. या धरणाच्या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या लवकरात लवकर मिळवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

 

या धरणामुळेCore benefit to farmers सातारा जिल्ह्यातील शेती सिंचनाखाली येणार आहे, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्याही सुटणार आहे.Core benefit to farmers माण, फलटण आणि वाई तालुक्यांतील अनेक गावांना याचा थेट लाभ होणार आहे.Core benefit to farmers येथील शेतकरी आता बागायती शेती करू शकतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती होईल.Core benefit to farmers

Share this article: