Batmi24
Latest:
कोरोनाचा वाढता धोका: NB.1.8.1 आणि LF.7 व्हेरिएंटची भारतात एन्ट्री, आरोग्य विभाग सतर्ककृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील अन्न नासाडी रोखण्यासाठी FAO चा अभ्यास गटबीडमध्ये श्रमदानात सहभागी न झाल्याने कुटुंबाला मारहाण, तर संभाजीनगरात वृद्धा महिलेची फसवणूकतंत्रज्ञानाचा अतिवापर: विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासावर संभाव्य परिणामभारतीय अर्थव्यवस्थेची मोठी झेप! जपानला मागे टाकत जगात चौथे स्थानबुलढाणा: SP विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती, हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीकाओला इलेक्ट्रिकची रोडस्टर बाईक पुण्यात! टेस्ट राईड लवकरचनुसरत जहां आणि यश दासगुप्ता यांच्या नात्यात दुरावा? अभिनेत्रीच्या पोस्टने वाढवली चर्चामस्साजोग हत्या प्रकरण: वाल्मीक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट?सांगलीच्या Miraj Market मध्ये फुलांची आवक घटली, मागणी नसल्याने दर उतरलेमान्सूनची वर्दी! केरळमध्ये आगमन, महाराष्ट्रात कधी?कोरोनाचा वाढता धोका: NB.1.8.1 आणि LF.7 व्हेरिएंटची भारतात एन्ट्री, आरोग्य विभाग सतर्ककृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील अन्न नासाडी रोखण्यासाठी FAO चा अभ्यास गटबीडमध्ये श्रमदानात सहभागी न झाल्याने कुटुंबाला मारहाण, तर संभाजीनगरात वृद्धा महिलेची फसवणूकतंत्रज्ञानाचा अतिवापर: विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासावर संभाव्य परिणामभारतीय अर्थव्यवस्थेची मोठी झेप! जपानला मागे टाकत जगात चौथे स्थानबुलढाणा: SP विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती, हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीकाओला इलेक्ट्रिकची रोडस्टर बाईक पुण्यात! टेस्ट राईड लवकरचनुसरत जहां आणि यश दासगुप्ता यांच्या नात्यात दुरावा? अभिनेत्रीच्या पोस्टने वाढवली चर्चामस्साजोग हत्या प्रकरण: वाल्मीक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट?सांगलीच्या Miraj Market मध्ये फुलांची आवक घटली, मागणी नसल्याने दर उतरलेमान्सूनची वर्दी! केरळमध्ये आगमन, महाराष्ट्रात कधी?

नाशिकमध्ये पोलिसांच्या हातातून पळाला संशयित, 12 तासांच्या पाठलागानंतर अटक

नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातून संशयित आरोपी क्रिश शिंदे पळाला. 12 तासांच्या पाठलागानंतर कसारा घाटात त्याला पकडण्यात आले.

30 Apr, 20251 min readनाशिक
नाशिकमध्ये पोलिसांच्या हातातून पळाला संशयित, 12 तासांच्या पाठलागानंतर अटक

नाशिकमध्ये पोलिसांच्या हातातून पळाला संशयित, 12 तासांच्या पाठलागानंतर अटक

नाशिक : भद्रकाली पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक झालेला संशयित क्रिश शिंदे पोलिसांच्या हातातून पळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोर्टाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याला ठाण्यात आणत असताना तो पळून गेला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांवरचा दबाव वाढला होता.

 

घटनानंतर भद्रकाली पोलिसांनी रात्रभर शोधझोड चालवली, परंतु आरोपीचा पत्ता लागला नव्हता. अखेर 12 तासांच्या सिनेस्टाईल पाठलागानंतर कसारा घाटातील जंगलातून गुन्हे शोध पथकाने क्रिश शिंदेला पकडले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीला मदत करणारा दुचाकी चालकही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

 

या संदर्भात स्वतंत्र प्रकरण दाखल करण्यात आले असून, पोलीस ठाण्याच्या आवारातून संशयिताच्या पलायनामुळे पोलिसी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या घटनेने पोलिसी कारवाईच्या प्रभावीतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. आरोपीवर आता अतिरिक्त कायदेशीर कारवाई अपेक्षित आहे.

Share this article: