Batmi24
Latest:
सातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटकसातारा जिल्ह्याला मिळणार नवं धरण,Core benefit to farmersमुंबई: वाडिया रुग्णालयात १० महिन्यांच्या बाळाच्या अन्ननलिकेतील झिपर स्टॉपर काढण्यात डॉक्टरांना यशवैष्णवी आत्महत्या प्रकरण: 'अजित पवारांनी आत्मपरीक्षण करावं', अंजली दमानियांचा हल्लाबोलमुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची पोलखोल! भारतीय सैन्याने एअरबेस उद्ध्वस्त केले: पाकिस्तानी सिनेटरअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून पुन्हा सुरू, शिक्षण विभागाची माहितीराज्यात अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात प्रगती; परराज्यातील दात्यांमुळे २६ रुग्णांना मिळाले नवे हातराज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारीकल्याण इमारत दुर्घटना: बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: अभिनेत्री अश्विनी महांगडेचा संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक

कोकण मंडळ आणि म्हाडाची नवीन वेबसाईटवर १३ हजार ३९५ घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

कोकण मंडळ आणि म्हाडा यांनी गृहनिर्माण योजनांतील १३ हजार ३९५ घरांच्या विक्रीसाठी नवीन वेबसाईट सुरू केली आहे. अर्जदारांना पसंतीनुसार घर निवडण्याची संधी मिळेल.

30 Apr, 20251 min readप्रॉपर्टी
कोकण मंडळ आणि म्हाडाची नवीन वेबसाईटवर १३ हजार ३९५ घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

कोकण मंडळ आणि म्हाडाची नवीन वेबसाईटवर १३ हजार ३९५ घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

कोकण मंडळाच्या 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' योजनेअंतर्गत विक्री न झालेल्या १३ हजार ३९५ घरांच्या विक्रीसाठी नव्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्जदारांना मानवी हस्तक्षेपाशिवाय संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया पार करण्याची सुविधा आहे. अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड आणि स्वयंघोषणापत्र ऑनलाइन वेबसाईटवर अपलोड करावयाचे आहेत. अर्जदारांची कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी केल्यानंतर त्यांच्या प्रोफाइल तयार होईल, आणि त्यानंतर ते उपलब्ध घरांमध्ये आपल्या पसंतीनुसार निवड करू शकतील.

 

अर्जदारांना घरांची माहिती फ्लॅट नंबरसह दिली जाईल. पीएम आवास योजनेअंतर्गत असलेल्या घरांव्यतिरिक्त इतर घरांसाठी पात्रतेच्या अटी शिथील करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. म्हाडाच्या नव्या वेबसाईटवर अर्जदारांना त्यांच्या पसंतीनुसार घरांची निवड आणि योग्य निर्णय घेण्याची संधी मिळणार आहे.

 

नव्या वेबसाईटमुळे अर्जदारांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर घर निवडण्याची सोय मिळणार आहे. हे घर म्हाडाच्या वेबसाईटवर उपलब्ध असतील. अर्जदारांना त्यांच्या पात्रता व पसंतीनुसार घरांची निवड करण्याची मुभा मिळेल, असे रेवती गायकर, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ, म्हाडा यांनी सांगितले. website- https://www.mhada.gov.in

Share this article: